MS-CIT Exam,Exam demo,MS-CIT Syllabus, mscit online practice,MKCL oncet mock test, computer theory in Marathi language, MSCIT exam demo in marathi

  • MS-CIT: Maharashtra State Certificate in Information Technology

  • कंप्यूटर वर ज्यांची कमांड त्यानाच ग्लोबल डिमांड

Welcome to our website

या वेबसाइट वर तुम्हाला mscit च्या theory नोट्स भेटतील. तसेच ऑनलाइन theory एग्जाम ची प्रक्टिस करू शकता .
  • Online Theory Exam

    • Lorem ipsum dolor sit amet, test link adipiscing elit. Nullam dignissim convallis est lone part
  • MS-CIT Syllabus

    • MS-CIT is an Information Technology (IT) literacy course started by MKCL in the year 2001.

सिस्टम सॉफ्टवेअर थेअरी मराठी मध्ये

सिस्टम सॉफ्टवेअर

प्रश्न १ माहितीमध्ये (इन्फर्मेशन) ऍक्सेस मिळविण्यासाठी हार्डवेअरची सेटिंग्ज बदलण्यासाठी व त्यात साठविलेली माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन हेल्प मिळविण्यासाठी आणि कॉम्प्यूटर शट-डाउन करण्यासाठी .......हा आज्ञावली (लिस्ट ऑफ कमांडस) प्रदर्शित करतो.
      डेस्कटॉप
      आयकॉन्स
      स्टार्ट बटन
      जीयुआय

उत्तर तपासा !



प्रश्न २  जर इन्टरनेट वरून वाइरस असलेली फाइल तुम्हाला मिलाली तर वाइरस काढून टाकण्यासाठी तुम्ही काय वापराल?
      युनिकोड
      नोर्टन
      डिस्क क्लिनअप
     डिस्क डिफ्रग्मेंटर

उत्तर तपासा !


प्रश्न ३  सिस्टिम सॉफ्टवेअरमध्ये ............. समाविष्ट आहेत.
      युटिलिटिज
      लँग्वेज ट्रॅन्स्लेटर्स
      डिव्हाइस ड्राइव्ह‏र्स
      ऑपरेटिंग सिस्टिम्स

उत्तर तपासा !


प्रश्न ४   ऑपरेटिंग सिस्टिम, युटिलिटिज, डिव्हाईस ड्रायव्हर्स, आणि लँग्वेज ट्रान्स्लेटर्स हे इनपुट डिव्हायसेसचे प्रकार आहेत.
     चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न ५   मूळ फाईल्स नष्ट झाल्यास किंवा हरविल्यास फाईल काँप्रशन प्रोग्राम्स हे वापरावयाच्या फाईल्सच्या प्रती करुन देतात
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न ६   फाईल काँप्रशन प्रोग्राम्स फाईल्सचा आकार कमी करतात की ज्यामुळे त्या डिस्कवर कमी जागा व्यापतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न ७   नॉर्टन ऍंटीव्हायरस युटिलीटी, हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखून काढते व केवळ युजरने परवानगी दिल्यासच त्या पूसून टाकते( इरेज करते).
    चूक
     बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न ८   हेल्प मेनु, इन्फर्मेशन ऍक्सेस देण्यासाठी,हार्डवेअरची सेटिंग्स बदलण्यासाठी, त्यात असलेली माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन मदत मिळविण्यासाठी आणि काँप्युटर शट-डाउन करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या कमांड्स प्रदर्शित करतो.
     चूक
     बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न ९   पुढीलपैकी कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ग्राफिकल इंटरफेस आहे?
     विंडोज विस्टा
     विंडोज एक्सपी
     विंडोज 2000
     एम एस डॉस

उत्तर तपासा !


प्रश्न १०   जीयुआयचे संपूर्ण रुप म्हणजे गाईड युजर इंटरफेस
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न ११  ऑपरेटिंग सिस्टिमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे?
      युजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे
      युजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे
      ऍप्लिकेशन्स चालविणे
      वरील पैकी सर्व

उत्तर तपासा !

प्रश्न १२  आयकॉन्स हे‏, स्त्रोतांचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस उपलब्ध करुन देणारे व ऍप्लिकेशन्स रन करणारे प्रोग्राम्स आहे‏त.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न १३  ऑपरेटिंग सिस्टिमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे?
      युजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे
      ऍप्लिकेशन्स चालविणे
      रिसोर्सेस मॅनेज करणे
      वरील पैकी सर्व

उत्तर तपासा !


प्रश्न १४   बूटिंग म्ह‏णजे, एका वेळी एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स रन करण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १५   डिस्क क्लीन अप प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून काँप्युटरचे रक्षण करण्यासाठी असतात.
     चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १६   ......... हा एका माउसद्वारा नियंत्रित केला जातो व करंट फंक्शनच्या संदर्भाने त्याचा आकार बदलतो.
      एरो पॉइंटर
      की पॉइंटर
      या पैकी नाही
      वरील पैकी सर्व

उत्तर तपासा !


प्रश्न १७   ............ चा उपयोग नेटवर्क केलेल्या किंवा एकमेकांशी जोडलेल्या काँप्यूटर्सचा समन्वय साधण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी केला जातो.
      नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम्स(एनओएस)
      मायक्रोसॉफ्ट डॉज
      विंडोज विस्टा
      वरील पैकी सर्व

उत्तर तपासा !


प्रश्न १८   "एंड युजर सॉफ्टवेअर'' म्हणून वर्णन करता येईल असा एक सॉफ्टवेअरचा प्रकार.
    ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर
     ऑपरेटिंग सिस्टिम्स
     सिस्टिम सॉफ्टवेयर
     वरील पैकी सर्व

उत्तर तपासा !


प्रश्न १९   डायलॉग बॉक्स ही एक प्रकारची खास विंडो असून ती तुम्हाला एक प्रश्न विचारते, एखादे काम करण्यासाठी ऑप्शन्स निवडण्यास मदत करते किंवा तुम्हाला माहि‏ती उपलब्ध करुन देते.
     चूक
     बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न २०   ह्या ऑपरेटिंग सिस्टिम्सपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो?
     विंडोज ७
     एम एस डॉस
    विंडोज विस्टा
     वरील पैकी सर्व

उत्तर तपासा !


प्रश्न २१   ……..ह्यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात.
      ऑपरेटिंग सिस्टिम्स
      ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर
      डिव्हाइस ड्राइव्ह‏र्स
      युटिलिटीज

उत्तर तपासा !


प्रश्न २२ युटिलीटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात.
     बरोबर
     चूक


उत्तर तपासा !


प्रश्न २३ ऑपरेटिंग सिस्टिम्स हे स्त्रोतांचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस पुरविणारे आणि ऍप्लिकेशन्स चालविणारे प्रोग्राम्स आहेत.
    बरोबर
    चूक

उत्तर तपासा !

 
प्रश्न २४ ……...ही ऑपरेटिंग सिस्टिमची एका वेळेला एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
    मल्टिटास्किंग
    बूटिंग
    रिस्टार्टींग
    ट्रबल शूटिंग


उत्तर तपासा !

 
प्रश्न २५ कॉम्प्यूटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टिमचे ....... करणे म्हणतात.
   बूटिंग
   मल्टिटास्किंग
   रिस्टार्टींग
   ट्रबल शूटिंग

उत्तर तपासा !

 
प्रश्न २६  ……...हे डेटा व प्रोग्राम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात.
   डेस्कटॉप
   आयकॉन्स
   फोल्डर
   फाईल

उत्तर तपासा !

 

प्रश्न २७ ट्रबल शूटिंग प्रोग्राम्स हार्डवेअर व सॉफ्टवेअर ह्या दोघांमधीलही समस्या ओळखते व शक्यतो ते सुधारण्याचा प्रयत्न करते.
   बरोबर
   चूक

उत्तर तपासा !

 
प्रश्न २८ अँटी व्हायरस प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून कॉम्प्यूटरचा बचाव करण्यासाठी असतात.
   चूक
   बरोबर

उत्तर तपासा !

 
प्रश्न २९ ……...हा एक युटिलिटी प्रोग्राम् असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅग्मेंटस शोधून ते नष्ट करुन फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो.
   अँटि व्हायरस
   डिस्क क्लिनअप
   डिस्क डिफ्रग्मेंटर
   फाईल काँप्रेशन

उत्तर तपासा !

 
प्रश्न ३० हे एक लोकप्रिय आणि मुक्त (फ्री) असे युनिक्स ऑपरेटिंग सिस्टिमचे रुपांतर (Version) आहे.
   विंडोज एक्सपी
   लिनक्स
   विंडोज विस्टा
   विंडोज ७

उत्तर तपासा !

 
प्रश्न ३१ मल्टि टास्किंग ही, एका वेळेला एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
    बरोबर
    चूक

उत्तर तपासा !

Share:

Secondary Storage


प्रश्न १. रॅमला ............ म्हटले जाते.
      प्रायमरी स्टोअरेज
      सेकंडरी स्टोअरेज
      इनपुट डिव्हाईस
      प्रोसेसर

उत्तर तपासा !



प्रश्न २. स्टोअरेज उपकरणे ही स्टोअरेज मीडियामधून डेटा व प्रोग्राम्स रीड करणारे हार्डवेअर आहे.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ३.हा सोडल्यास पुढीलपैकी सर्व हे फाईल काँप्रेशन प्रोग्राम आहेत.
      विनझिप
      विन रार
      रेड
      पिके झिप

उत्तर तपासा !



प्रश्न ४. CD - ROM हे काँपॅक्ट डिस्क रीड ओन्ली मेमरीचे संक्षिप्त रुप आहे.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ५.सी.डी. रॉम म्हणजे सी.डी.आर.डब्ल्यू आहे.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ६.सी.डी.आर हे सी.डी. - रीकॊर्ड़ेबल चे संक्षिप्त रुप आहे
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ७. CD - R हे सी.डी - रिजनल चे संक्षिप्त रुप आहे
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ८.सी.डी.आर.डब्ल्यू हे CD - Re writable चे संक्षिप्त रुप आहे.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ९.RAM ला प्रायमरी स्टोअरेज असेही म्हटले जाते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न १०. RAM ला ROM असेही म्हटले जाते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ११. खालीलपैकी ही सोडून इतर सर्व उच्च क्षमतेच्या (हाय कॅपसिटी) डिस्कस आहेत.
      झिप डिस्क
      HIFD डिस्क
      सुपर डिस्क
      ड्राइव्ह‏र्स

उत्तर तपासा !



प्रश्न १२.इंटरर्नल हार्ड डिस्क किवा फिक्स्ड डिस्क ही सिस्टीम युनिटच्या आत असते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न १३.उच्च क्षमतेचे स्टोअरेज देण्यासाठी ऑप्टिकल डिस्क लेजर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न १४.उच्च क्षमतेचे स्टोअरेज देण्यासाठी फ्लॉपी डिस्क लेजर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न १५.डीव्हीडीचे संपूर्ण रुप म्हणजे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न १६.फ्लॅश मेमरी कार्डस हे क्रेडिट कार्डंच्या आकाराचे सॉलिड स्टेट स्टोअरेज डिव्हायसेस आहेत जे नोटबुक काँप्युटर्समध्ये मोठया प्रमाणावर वापरली जातात
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न १७.____ ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईसेस मध्ये माहिती सेव्ह करुन ठेवण्याची प्रक्रिया आहे.
      वाचणे
      ऐकणे
      लिहिणे
      ड्राईंग

उत्तर तपासा !



प्रश्न १८. रायंटिग ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईसेस मध्ये माहिती सेव्ह करुन ठेवण्याची प्रक्रिया आहे.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न १९.____ ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईसेस मधून माहिती ऍक्सेस करण्याची प्रक्रिया आहे.
      रींडिग (वाचणे)
      लिसनिंग(ऐकणे)
      रायटिंग(लिहिणे)
      ड्राईंग

उत्तर तपासा !



प्रश्न २०.रींडिग ही सेकंडरी स्टोअरेज डिव्हाईसेस मधून माहिती ऍक्सेस करण्याची प्रक्रिया आहे.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न २१.पुढिलपैकी कोणते डिव्हाईस हे एक पोर्टेबल स्टोअरेज डिव्हाइस नाही?
      प्लॉपी डिस्क
      पेन ड्राइव्ह
      हार्ड डिस्क
      ऑप्टिकल

उत्तर तपासा !



प्रश्न २२........... हा सोडून DVD चे तीन मुलभुत प्रकार आहेत.
      रीड ओन्ली
      राईट वन्स
      ब्ल्यू-रे
      रिराटेबल

उत्तर तपासा !



प्रश्न २३. स्टोअरेज डिव्हाइस मधे डेटा व प्रोग्राम्स प्रत्यक्ष राखुन (hold) ठेवणाऱ्या मटेरियल ला..... म्हणतात
      मीडिया
     सिक़्वनसियल स्टोअरेज
      डायरेक्ट स्टोअरेज
      स्टोअरेज

उत्तर तपासा !



प्रश्न २४. इंटरर्नल हार्ड डिस्क मध्ये मॅग्नेटिक मिडिया (चुंबकीय माध्यम) चा थर दिलेली एक मायलारची डिस्क असते आणि ती कडक किंवा नरम प्लास्टिकच्या कव्हरमध्ये बंदिस्त केलेली असते
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न २५.ऑप्टीकल डिस्क स्टोअरेज डिव्हाइसेसमध्ये कोणतेही हलणारे भाग नसतात
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न २६.&nbsp फ्लॉपी डिस्क्स ह्या काढता येणासारखी (रिमुव्हेबल) स्टोअरेज माध्यमे (मीडिया) आहेत.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न २७. सीडी रॉमचे संपूर्ण रुप म्हणजे –
      काँपॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी
     काँपॅक्ट डिस्क रीड वन्स मेमरी
      सीडी -आर डब्ल्यू
      काँपॅक्ट डिस्क राईट ओन्ली मेमरी

उत्तर तपासा !



प्रश्न २८. सीडी - आरचे संपूण रुप म्हणजे –
      सीडी रेकॉर्डेबल
     सीडी रनर
      सीडी रिरा़यटेबल
      सीडी रिसिव्हर

उत्तर तपासा !



प्रश्न २९. प्रायमरी स्टोअरेज हे व्होलेटाईल असते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ३०.&nbsp सेकंडरी स्टोअरेज हे नॉन व्होलेटाईल असते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ३१.………...म्हणजे एक समकेंद्र वलय (Concentric Ring) असते.
      सेक्टर्स
      ट्रॅक
      राउंड
      पोर्ट

उत्तर तपासा !



प्रश्न ३२. प्रत्येक ट्रॅक हा .........ह्या नावाच्या पाचरीसारख्या (वेड्ज) आकाराच्या तुकड्यांमध्ये विभागलेला असतो.
      सेक्टर्स
      ट्रॅक
      राउंड
      पोर्ट

उत्तर तपासा !



प्रश्न ३३.……... ही रिमूव्हेबल स्टोअरेज उपकरणे असून त्यांचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठविण्यासाठी केला जातो.
      फ्लॉपी डिस्क
      सीडी
      रॅम
      हार्ड डिस्क पॅक्स

उत्तर तपासा !



प्रश्न ३४. हार्ड डिस्क पॅक्स ही रिमुव्हेबल स्टोअरेज उपकरणे असून त्यांचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठविण्यासाठी केला जातो.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ३५.३.५ फ्लॉपी डिस्क ची क्षमता ..... एवढी आहे
      १.४४ एमबी
      १ एमबी
      १.६६ एमबी
      १.५५ एमबी

उत्तर तपासा !

Share:

Internet Web E-Commerce- इन्टरनेट वेब आणि इ-कॉमर्स


प्रश्न १   डॉट कॉम ......... ह्या प्रकारच्या संस्थेची वेबसाईट दर्शवितात.
      वाणिज्य
      कॉम्प्लेक्स
      कंपनी
      कार्गो

उत्तर तपासा !


प्रश्न २   .gov, .edu, .net ह्या एक्सटेन्शन्सना ......... म्हटले जाते.
      डीएनएस
      डोमेन नेम
      डोमेन कोडस
      मेल टू एड्रेस

उत्तर तपासा !


प्रश्न ३   ई-मेल म्हणजे काय?
      इंटरनेट मेलिंग
      इंजिनियरिंग मेलिंग
      इलेक्ट्रॉनिक मेलिंग
      एज्युकेशनल मेलिंग

उत्तर तपासा !


प्रश्न ४   समजा तुम्ही इन्टरनेट वर माहिती शोधत आहात आणि असे पेज समोर दिसले की ज्यामधे "ऑनलाइन लर्निंग" बद्दल माहिती दिलेली आहे. हा प्रसंग लक्षात घेता तुम्ही कोणत्या प्रकारची वेबसाइट बघत आहात?
      शॉपिंग
      संवाद
      करमणूक
      ईलर्निंग

उत्तर तपासा !


प्रश्न ५   जावा ही वर्ल्ड वाइड वेबसाठी ऍनिमेशन व गेम्स लिहिण्यासाठी वापरण्याची नवी भाषा आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न ६   .com ही अक्षरे व्यापारी संस्थेची (कमर्शियल ऑर्गनायझेशन) वेबसाईट दर्शवितात.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न ७   .com ही अक्षरे शैक्षणिक संस्थेची वेबसाईट दर्शवितात.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न ८   gov,.edu आणि .net ह्या विस्तारांना डोमेन कोड्स असे म्हणतात.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न ९   ई-मेल चा अर्थ एज्युकेशनल मेल आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न १०   युआरएल चा अर्थ युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न ११   एखाद्या टॉपिकचा शोध घेत असताना तुम्ही जेव्हा एखाद्या सर्च् इंजिनचा उपयोग करता तेव्हा तुम्ही शोध घेत असलेली माहिती ही डेटा- बेस सारक्या रचनेत एकत्रित होते.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न १२   पुढीलपैकी कोणते सर्च एंजिन आहेत?
      याहू‏
      गूगल
      अल्टा-विस्टा
      या पैकी नाही

उत्तर तपासा !


प्रश्न १३   जेव्हा तुम्ही "http://www.mkcl.org" असा ऍड्रेस टाईप करता तेव्हा त्यामधील .org निर्देशित करते की ती एक ऑर्गनायझेशनल (संस्थात्मक) वेबसाईट आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न १४   आयएसपी (ISP) चे पूर्ण रुप म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न १५   IM चे संपूर्ण रुप म्हणजे इन्फ्रारेड मेसेज आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न १६   WWW हा जावा लँग्वेजमध्ये लिहिलेला एक विशिष्ट प्रोग्राम आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न १७   इंटरनेटचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.
      ई-मेल पाठवणे
      प्रेझेंटेशन क्रीएट करणे
      ऑनलाइन शॉपिंग
      चॅटिंग

उत्तर तपासा !


प्रश्न १८   मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोअरर ही एक मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ऑपरेटिंग सिस्टिम आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न १९   HTML ही वेबपेजचे डिझाईनिंग करताना वापरली जाणारी एक स्क्रिप्ट लँग्वेज आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न २०   एखादी वेबसाईट विकसित झाल्यावर निरनिराळ्या इंटरलिंक्ड (एकमेकांशी जोडलेल्या) फाईल्स एकत्रित केल्या जातात. ह्यांना हायपरलिंक्स असे म्हणतात.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !



प्रश्न २१  ई मेल्स मध्ये पुढील सर्व मूलभूत तत्वांचा समावेश असतो.
      हेडर
      फुटर
      मेसेज
      सिग्नेचर

उत्तर तपासा !



प्रश्न २२   B२C, C२C व B२B हे ई -कॉमर्सचे प्रकार आहेत.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !



प्रश्न २३   B२C, C२C व B२B हे ई मेलचे प्रकार आहेत.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !



प्रश्न २४   नेटस्केप नेव्हिगेटर हा डिव्हाईस ड्रायव्हरचा एक प्रकार आहे
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !



प्रश्न २५   नेटस्केप नेव्हिगेटर व इंटरनेट एक्सप्लोअरर ही प्रोग्रामिंग लँग्वेजची उदाहरणे आहेत.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !



प्रश्न २६   एफटीपीचे संपूर्ण रुप म्हणजे फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल आहे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !



प्रश्न २७   वेबपेजमध्ये तुमचा माउस पॉईंटर जेव्हा लिंकच्या वर जातो, तेव्हा त्या माउस पॉईंटरचा आकार एका हातामध्ये बदलतो.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !



प्रश्न २८   कोणत्याही वेबसाईटला नेव्हिगेट करण्यासाठी युजरला युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर एंटर करावा लागतो.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !



प्रश्न २९   इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इंटरनेवरील गाणी डाउनलोड करणे व ऐकणे.
      बरोबर
      चूक


उत्तर तपासा !



प्रश्न ३०   काँप्युटर - काँप्युटरमधील डेटाची अदलाबदल करण्यासाठी असलेल्या नियमांना ......... म्हणतात.
      प्रोग्राम्स
      प्रोटोकॉल
      प्रोसिज्युअर्स
      हायपरलिंक

उत्तर तपासा !



प्रश्न ३१   ह्या प्रोग्राममुळे आई-वडिलांना तसेच संस्थांनाही काही निवडक साईट्स रोखण्यास (ब्लॉक आउट) आणि इंटरनेट ऍक्सेसवर कालमर्यादा घालण्यास मदत होते.
      प्लग-इन्स
      एफटीपी
      फिल्टर्स
      डब्लूएएमएस

उत्तर तपासा !



प्रश्न ३२   एका वेबसाइटवरुन दुसऱ्या वेबसाइटवर सह‏जपणे जाता येत असल्यामुळे‎, ब्राउजर्स तुम्हाला शोध घेण्यासाठी किंवा वेब सर्फिंग करण्यासाठी मदत करतात.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !



प्रश्न ३३   ब्राउजर्सची उदाह‏रणे पुढीलप्रमाणे आहे‏त,
      मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोअरर
      नेटस्केप कम्युनिकेशन्स
      मोझिल्ला फायरफॉक्स
      मायक्रोसॉफ्ट वर्ड २०१०

उत्तर तपासा !



प्रश्न ३४   .......... हा सर्वात जास्त वापरला जाणारा वेब प्रोटोकॉल आहे‏.
      जावा
      एचटीएमएल
      डब्लू डब्लू डब्लू
      एचटीटीपी

उत्तर तपासा !



प्रश्न ३५   एचटीटीपी (HTTP) हा सर्वात जास्त वापरला जाणारा वेब प्रोटोकॉल आहे‏
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !



प्रश्न ३६   इंटरनेट कम्युनिकेशनचे सर्वात लोकप्रिय असलेले तीन प्रकार, ई-मेल, इंस्टंट मेसेजिंग व डिसकशन ग्रुप्स हे‏ आहे‏त.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !



प्रश्न ३७   ई-मेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल म्ह‏णजे इंटरनेटवरुन इलेक्ट्रॉनिक मेसेजेस पाठविणे किंवा ट्रान्समिट करणे.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !



प्रश्न ३८   .......... हे‏ इंटरनेट आणि वेब डॉक्युमेंट्सना ब्राउज करण्यासाठी एक बिनगुंतागुंतीचा इंटरफेस देऊ करते.
      इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर
      ब्राउजर्स
      ई-मेल
      फिल्टर्स

उत्तर तपासा !



प्रश्न ३९   .......... हे‏ अंडरलाइन्ड व कलर्ड टेक्स्ट आणि/किंवा इमेजेसच्या स्वरुपात दिसते.
      बुकमार्क
      प्रोटोकॉल
      मेसेज
      हायपरलिंक्स

उत्तर तपासा !



प्रश्न ४०   थिंकफ्री हे‏ वेबबेस्ड ऍप्लिकेशन प्रोग्रामचे एक उदाह‏रण आहे‏.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !



प्रश्न ४१   फिल्टर प्रोग्राम्समुळे‎ पालकांना तसेच संस्थांनाही निवडक साइट्सना भेट देण्यात अडथळे‎ निर्माण करण्यास व काल-मर्यादा ठेवण्यास मदत होते.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !



प्रश्न ४२   ………ही, वर्ल्ड वाईड वेबसाठी ऍनिमेशन व गेम्स लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी नवीन कॉम्प्यूटर लँग्वेज आहे.
      जावा
      सी (c)
      सी ++ (c++)
      एचटीएमएल (HTML)

उत्तर तपासा !



प्रश्न ४३   ……..हे बेब रिसोर्सेस मध्ये ऍक्सेस देऊ करणारे प्रोग्राम्स आहेत.
      जावा
      एचटीएमएल
      एचटीटीपी
      ब्राउझर्स

उत्तर तपासा !



प्रश्न ४५   लोकप्रिय अशा चॅट सर्व्हिसला .........म्हणतात.
      इंटरनेट रिलीज चॅट
      इंटरनेट रीक्वेस्ट चॅट
      इंटरनेट रिसोर्स चॅट
      इंटरनेट रिले चॅट

उत्तर तपासा !



प्रश्न ४६   इंटरनेटमधील "www" ह्या संक्षिप्त रुपाचा अर्थ काय आहे?
      वर्ल्ड वाईड वेब
      वाईड वाईड वेब
      वर्ल्ड विड्थ वेब
      वर्ल्ड विथ वेब

उत्तर तपासा !



प्रश्न ४७   युआरएल (URL) म्हणजे काय?
      वर्ल्ड वाईड वेब चालवण्यासाठी वापरण्यात येणारे एक सॉफ्टवेअर पॉकेज
      एखाद्या स्त्रोताचा वर्ल्ड वाईड वेबवरील ऍड्रेस
      इंटरनेट विझार्डचे वर्णन करण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा
      एक लाइव्ह चॅट प्रोग्राम (अनलिमिटेड रियल टाईम लँग्वेज)

उत्तर तपासा !



प्रश्न ४८   युआरएल चे संपूर्ण स्वरुप
      युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर
      युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर
      युनी रिसोर्स लोकेटर
      ह्यापैकी कोणतेच नाही

उत्तर तपासा !



प्रश्न ४९   आयएसपी(ISP) म्हणजे ........... आहे.
      इंटर्नल सर्विस प्लान
      इंटरनेट सर्विस प्लान
      इंटिग्रल सर्विस प्रोव्हायडर
      इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर

उत्तर तपासा !



प्रश्न ५०   आयएम (IM) चे संपूर्ण स्वरूप....... हे आहे.
      इंन्स्टंट मेकिंग
      इंटर्नल मेसेजिंग
      इंन्स्टंट मेसेजिंग
      ह्यापैकी कोणतेच नाही

उत्तर तपासा !



प्रश्न ५१   ब्राउझर्स प्रोग्राम्स हे वेब रिसोर्सेसना ऍक्सेस उपलब्ध करुन देतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ५२   डोमेन नावाच्या शेवटी डॉट (.) नंतर येणाऱ्या भागाला ......... म्हणतात.
      ई-मेल टारगेट
      डोमेन कोडस
      डी एन एस
      मेल टू ऍड्रेस

उत्तर तपासा !



प्रश्न ५३   ……...हे जावामध्ये लिहिले गेलेले विशेष प्रोग्राम्स आहेत.
      स्पाइडर
      ऍपलेट्स
      प्रोजेक्ट्स
      हायपर टेक्स्ट मार्क अप लँग्वेज

उत्तर तपासा !



प्रश्न ५४   ऍपलेटस हे -------लँग्वेजमध्ये लिहिले गेलेले विशेष प्रोग्राम्स आहेत.
      जावा
      एचटीएमएल (HTML)
      एचटीटीपी(HTTP)
      ह्यापैकी कोणतेच नाही

उत्तर तपासा !



प्रश्न ५५   मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्सप्लोअरर हा सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउझर आहे.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ५६   वेब पेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज पुढीलप्रमाणे आहे.
      एचटीएमएल (हायपर टेक्स्ट मार्क अप लँग्वेज)
      एचएलएमएल(हायपर लिंक मार्क अप लँग्वेज )
      एचटीडब्ल्यूएल (हायपर टेक्स्ट वेब लँग्वेज)
      एचटीटीपी (हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल)

उत्तर तपासा !



प्रश्न ५७   वेबसाईट डेव्हलप झाल्यानंतर निरनिराळ्या इंटरलिंक्ड अशा फाईल्स एकत्रित होतात. हे काम कोणती सुविधा वापरुन केले जाते?
      हायपर टेक्स्ट
      हायपरलिंक्स
      नेटवर्क
      ह्यापैकी कोणतेच नाही

उत्तर तपासा !



प्रश्न ५८   नेटस्केप नेव्हिगेटर हा एक प्रकारचा ....... आहे.
      युआरएल
      नेटवर्क
      वेब साईट
      ब्राउझर्स

उत्तर तपासा !



प्रश्न ५९   एफटीपी म्हणजे
      फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल
      फिल्ड ट्रान्स्फर प्रोजेक्ट
      फाईल ट्रान्स्फर प्रोजेक्ट
      ह्यापैकी कोणतेच नाही

उत्तर तपासा !



प्रश्न ६०   वेब पेजमध्ये तुमच्या माउसचा पॉईंटर एखाद्या लिंकवर गेल्यानंतर माउस पॉईंटरचे रुपांतर एका हाताच्या चिन्हामध्ये बदलते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ६१   युआरएल चे संपूर्ण स्वरुपकोणतीही वेबसाईट चालविताना युजरला ....... हे एंटर करावे लागते.
      युआरएल
      डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू
      एचटीटीपी
      एचटीएमएल

उत्तर तपासा !




प्रश्न ६२   तुम्हाला इंटरनेटवर ई-मेलद्वारा आलेल्या संदेशाचे उत्तर द्यावयाचे असल्यास तुम्ही..... वर क्लिक करता.
      कंपोज मेल बटन
      फॉरवर्ड बटन
      रिप्लाय बटन
      आनसर बटन

उत्तर तपासा !



प्रश्न ६३   टेंपररी फाईल्स, हि‏स्टरी, कुकीज इत्यादी डिलीट करण्यासाठी तुम्ही काय सिलेक्ट करता?
      डीफॉल्ट वापर करणे
      हि‏स्टरी
      डिलीट
      प्रोपर्टी

उत्तर तपासा !



प्रश्न ६४   खालीलपैकी कोणता वेब ऍड्रेस सबळ (Valid) आहे?
      www.uk.co.bbc
      www.uk.bbc.co
      www.uk.bbcco
      www.bbc.co.uk

उत्तर तपासा !



प्रश्न ६५   खालीलपैकी कोणता इमेल ऍड्रेस सबळ (Valid) आहे?
      joe.bloggs@freemail.com
      joe@bloggs.freemail.com
      joe@bloggs@freemail@com
      joe.bloggs.freemail@com

उत्तर तपासा !

Share:

MS Access Theory MSCIT


प्रश्न १   एम् एस एक्सेस मधील टेबल मधे जेव्हा नवीन नोंद केली जाते, तेहा "सिटी" फिल्ड मधे "मुंबई" आपोआप सेट करायची असेल, तर डिफॉल्ट व्ह्यॅल्यू या सुविधेचा आपण वापर करू शकतो.
      बरोबर
      चूक

उत्तर तपासा !


प्रश्न २   एम् एस एक्सेस मधे, फिल्डमध्ये कोणता मजकूर भरलेला असतो, ते ओळखण्यासाठी ......चा वापर केला जातो.
      टेबल
      फिल्ड नेम
      इन्पुट मास्क
      फिल्ड साईज

उत्तर तपासा !


प्रश्न ३   एम् एस एक्सेस मधे, ......... हा डाटा प्रकार चित्रे, डॉक्युमेंट्स, आलेख इत्यादी साठवण्यासाठी वापरला जातो.
      हायपरलिंक
      OLE घटक
      कॅप्शन
      एज्युकेशनल मेलिंग

उत्तर तपासा !


प्रश्न ४   एम् एस एक्सेस मधे, ........ हा डाटा भरण्याची प्रक्रिया सोपी करतो आणि कोणत्या प्रकारचा मजकूर भरायला पाहिजे आणि तो कसा दिसायला पाहिजे याचे नियंत्रण करतो.
      फॉरमेट
      इन्पुट मास्क
      कॅप्शन
      फिल्ड साईझ

उत्तर तपासा !


प्रश्न ५   हा एक डाटाबेस ऑब्जेक्ट नोंदी भरणे, त्या पाहणे आणि त्यामधे असलेल्या तयार नोंदींमध्ये बदल करण्यासाठी मुख्यत्वेकरून वापरला जातो.
      क्वेरी
      फॉर्म
      रिपोर्ट
      इनपुट मास्क

उत्तर तपासा !


प्रश्न ६   .com एम् एस एक्सेस मधे, .......... हा तुमच्या टेबलमधील फिल्ड किंवा फिल्डचा संच असतो, जो प्रत्येक नोंद एकमेवाद्वितीय रितीने नोंदली जाईल, याची खात्री करून घेतो.
      पासवर्ड
      स्पेशल कोड
      प्रायमरी की
      युनिक कोड

उत्तर तपासा !


प्रश्न ७   एम् एस एक्सेस मधे, ......... हा विशिष्ट निकषांनुसार डाटा एंट्रीवर निर्बंध घालतो.
      व्हॅलिडेशन टेक्स्ट
      व्हॅलिडेशन रुल
      फॉरमेट
      डीफॉल्ट व्ह्यॅल्यू

उत्तर तपासा !


प्रश्न ८   एम् एस एक्सेस मधे, फिल्डमध्ये कितीपर्यंत कमाल अक्षरे समाविष्ट करता येतात, ते ........ निश्चित करतो.
      फॉरमेट
      इनपुट मास्क
      कॅप्शन
      फिल्ड साइझ

उत्तर तपासा !


प्रश्न ९   एम् एस एक्सेस मधे, "प्राईमरी की" ही ---
      एकमेवाद्वितीय आणि रिकामे असलेले
      रिकामे नसलेले फिल्ड आणि एकमेवाद्वितीय
      एकमेवाद्वितीय नसलेले आणि रिकामे नसलेले
      एकमेवाद्वितीय नसलेले आणि रिकामे असलेले

उत्तर तपासा !


प्रश्न १०  जेव्हा तुम्ही डाटाबेस उघडता, किंवा नवीन तयार करता, तेव्हा टेबल्स, संगणकीय अर्ज, अहवाल इत्यादी डाटाबेस घटकांची नावे नॅव्हिगेशन पेनमध्ये दिसतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न ११  अँक्सेसमधील प्रत्येक नोंदीला रिकामे नसलेले प्रायमरी की फिल्ड असेल आणि ते एकमेवाद्वितीय असेल, याची काळजी अँक्सेस घेतो.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १२  एम् एस एक्सेस मधे, डेटा टाइप हे फिल्डमध्ये कोणती माहिती भरली आहे, ते दर्शवते
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १३   एम् एस एक्सेस मधे, फिल्ड प्रॉपर्टी हा गुणधर्म फिल्डबाबतची माहिती अधिक स्पष्ट करून सांगतो.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १४  एम् एस एक्सेस मधे जेव्हा तुम्ही टेबल प्रिंट प्रिव्ह्यू स्वरुपात बघत असता, तेव्हा Form हा टॅब दिसतो
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १५  टेबल, फॉर्म्स आणि क्वेरीज मधील माहिती डिझाइन व्ह्यू, मधे आडव्या ओळी आणि स्तंभांच्या स्वरुपांत मिळते
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १६  डाटाशीट व्ह्यू हा टेबल्स, फॉर्म्स, क्वेरीज आणि रिपोर्टस् अशा सर्व प्रकारच्या डाटाबेस घटकांची रचना तयार करणे आणि पाहणे यासाटी वापरता येतो.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १७   एम् एस एक्सेस मधे तुम्ही रिकाम्या जागेने फिल्डचे नाव सुरू करू शकता.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १८  एम् एस एक्सेस मधे जेव्हा तुम्ही डाटा प्रकार निवडता, तेव्हा त्याचे पूर्वनिश्चित गुणधर्म डिस्प्ले प्रॉपर्टीजच्या अंतर्गत दिसतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न १९   एम् एस एक्सेस मधे व्हॅलिडेशन रूल किंवा योग्यायोग्यता नियम हा फिल्डसाठी पूर्वनिश्चित किंमत स्पष्ट करतो, जी नोंदणी होत असताना फिल्डमध्ये आपोआप भरली जाते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !


प्रश्न २०   एम् एस एक्सेस मधे व्हॅलिडेशन रूल किंवा योग्यायोग्यता नियम हा फिल्डसाठी पूर्वनिश्चित किंमत स्पष्ट करतो, जी नोंदणी होत असताना फिल्डमध्ये आपोआप भरली जाते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न २१  एम् एस एक्सेस च्या काही फ़ीचर्स चा उपयोग करुन तुम्ही त्वरित रिपोर्ट्स तयार करू शकता.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न २२   एम् एस एक्सेस मधील टेबल मधे जेव्हा नवीन नोंद केली जाते, तेहा "सिटी" फिल्ड मधे "मुंबई" आपोआप सेट करायची असेल, तर डिफॉल्ट व्ह्यॅल्यू या सुविधेचा आपण वापर करू शकतो.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न २३   एम् एस एक्सेस मधे तुम्ही विविध प्रकारची माहिती साठवून ठेवण्यासाठी पाहिजे तितकी टेबल्स तयार करू शकता.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न २४  एम् एस एक्सेस टेबल मधे तुम्हाला एक "रिमार्क" नावाचे नविन फिल्ड बनवायचे आहे ज्याची फिल्ड साइज़ २५७ हवी आहे. तर त्यासाठी कोणता डाटा टाइप वापरावा लागेल?
      टेक्स्ट
      मेमो
     न्यू फिल्ड
      डिस्क्रिप्शन

उत्तर तपासा !



प्रश्न २५   एम् एस एक्सेस २००७ मधे तुम्हाला ऑब्जेक्टचा व्ह्यू बदलावयाचा असल्यास तुम्ही काय सिलेक्ट कराल?
      व्ह्यू
      न्यू फिल्ड
      इन्सर्ट
      रिनेम

उत्तर तपासा !



प्रश्न २६   एम् एस एक्सेस २००७ मधे , डेटाशीट व्ह्यू मधील फील्ड नेमला रिनेम करावयाचे असल्यास तुम्ही काय सिलेक्ट कराल ?
      व्ह्यू
      न्यू फिल्ड
      इन्सर्ट
      रिनेम

उत्तर तपासा !



प्रश्न २७   एम् एस एक्सेस मधे तुम्ही डाटाशीट व्यू चा उपयोग करून डाटा टाइप बदलू शकता.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न २८   एम् एस एक्सेस मधे तुम्ही दुसऱ्या डाटाबेस मधील टेबल इंपोर्ट करू शकत नाही.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न २९   एम् एस एक्सेस मधे तुम्ही सिलेक्टेड फिल्ड ची "फिल्ड साइज़" ------- ऑप्शन चा उपयोग करून बदलू शकता.
      न्यू फिल्ड
      इन्सर्ट
      रिनेम
      फिल्ड प्रोपर्टिस

उत्तर तपासा !



प्रश्न ३०   एम् एस एक्सेस २००७ मधे जर सर्व नाव कॅपिटल अक्षरा मधे हवी असल्यास तुम्ही काय सिलेक्ट कराल?
      कॅप्शन
      टेक्स्ट
      अलाइमेंट
      फॉरमेट

उत्तर तपासा !



प्रश्न ३१  डी बी एम् एस मधे तुम्ही एका फिल्ड ला नाव दिले आहे "EmpID". आता तुम्ही तय फिल्ड साठी कैप्शन "Employee ID" असे सेट केले आहे. अशा वेळी तुम्हाला डाटाशीट व्यू मधे "EmpID" कॉलम चे हेडिंग काय दिसेल?
      EmpID
      EmployeeID
      EmpID-Employee ID
      यापैकी कोणतेच नाही

उत्तर तपासा !



प्रश्न ३२   एम् एस एक्सेस २००७ मधे तुम्ही डुप्लीकेट फिल्ड नेम देऊ शकता.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ३३   एम् एस एक्सेस २००७ मधे तुम्ही डाटाबेस ला पासवर्ड तेव्हाच सेट करू शकता जेव्हा तुम्ही डाटाबेस "Exclusively" ओपन केलेले असेल.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !

Share:

इनपुट आउटपुट डिवाइसेस - Input Output Devices Theory

इनपुट आउटपुट डिवाइसेस MS-CIT Notes, MCQ


प्रश्न १. मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आऊटपुटला नेहमी सॉफ्टकॉपी म्हटले जाते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न २. हेडफोन ही एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !




प्रश्न ३. पुढीलपैकी कोणत्या किजना टॉगल की म्हणतात?
      शिफ्ट
      नम लॉक
      अल्टर
      कंट्रोल

उत्तर तपासा !



प्रश्न ४. ............ हे प्रकाश संवेदनक्षम पेनसारखे एक उपकरण आहे.
      जॉयस्टिक
      टच स्क्रीन
      लाईटपेन
     या पैकी नाही

उत्तर तपासा !



प्रश्न ५. जर तुम्हाला एक फाइल ज्याची साइज़ १.५० MB आहे अणि टी तुम्हाला पेन ड्राइव पर कॉपी करायची आहे. पण तुमच्या पेन ड्राइव वर फ्री स्पेस १.०० MB आहे. तर तय वेळी तुम्ही कोणती युटिलिटी वापराल?
      अन इन्सटॉल
      फाइल कॉम्प्रेस करणे
      नॉर्टन
      डिस्क क्लिनअप

उत्तर तपासा !



प्रश्न ६. मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला बहुश: ........ म्हटले जाते.
      सॉफ्ट कॉपी
      हार्ड कॉपी
      स्मॉल कॉपी
      लार्ज कॉपी

उत्तर तपासा !



प्रश्न ७. प्रिंटरद्वारा मिळालेल्या आउटपुट प्रतिमेला बहुश: ........ म्हटले जाते.
      सॉफ्ट कॉपी
      हार्ड कॉपी
      स्मॉल कॉपी
      लार्ज कॉपी

उत्तर तपासा !



प्रश्न ८. पुढीलपैकी कोणती डिव्हाईस ही आउटपुट डिव्हाईस नाही?
      प्रिंटर
      फ्लॉटर
      मॉनिटर
      जॉयस्टिक

उत्तर तपासा !



प्रश्न ९. की बोर्डवरील F1 F2....... अशी लेबले असलेल्या कीजना फंक्शन कीज म्हणतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न १०. की बोर्डवरील F1 F2....... अशी लेबले असलेल्या कीजना टॉगल कीज म्हणतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ११. की बोर्डवरील 0-9 अशी लेबले असलेल्या कीजना............. म्हणतात
      टॉगल कीज्
      न्यूमेरिक कीज
      नेव्हिगेशन कीज्
      फंक्शन कीज्

उत्तर तपासा !



प्रश्न १२. ........... ही एक पेनसारखी डिव्हाईस असून ती टॅबलेट पीसी व पीडीएमध्ये सर्वसामान्यत: वापरली जाते.
      स्टायलस
      जॉयस्टिक
      टच सरफेस
      लाईट पेन

उत्तर तपासा !




प्रश्न १३. स्टायलस ही एक पेनसारखी डिव्हाईस असून ती टॅबलेट पीसी व पीडीए मध्ये सर्वसामान्यत: वापरली जाते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न १४. ऑप्टिकल स्कॅनर टेक्स्ट आणि /किंवा प्रतिमा असलेली डॉक्युमेंट्स स्वीकारतो आणि त्यांचे मशीन - रीडेबल स्वरुपात रुपांतर करतो.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !




प्रश्न १५. कॅरॅक्टर व मार्क रेकग्निशन डिव्हायसेस ही, विशेष कॅरॅक्टर्स व मार्क्स ओळखण्याची क्षमता असलेले स्कॅनर्स असतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न १६. डिजिटल कॅमेरे हे पारंपारिक कॅमेऱ्यांसारखेच असतात - मात्र त्यातील प्रतिमा डिजिटल रीतीने रेकॉर्ड केल्या जातात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न १७. ____ हे पारंपारिक कॅमेऱ्यांसारखेच असतात, फक्त त्यातील प्रतिमा मात्र डिजिटल रितीने रेकॉर्ड केल्या जातात.
      ऎनलॉग कॅमरा
      सिंपल कॅमरा
      हायब्रीड कॅमरा
     डिजिटल कॅमरा

उत्तर तपासा !



प्रश्न १८. व्हॉईस रेकग्निशन सिस्टिम्स, कंप्यूटरचे ऑपरेशन नियंत्रित करण्यासाठी, आणि डॉक्युमेंट्स निर्माण करण्यासाठी व्हॉईस कमांड्स स्वीकारतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न १९. मॉनिटरची गुणलक्षणे म्हणजे रिझोल्युशन, डॉट पिच,रिफ्रेश रेट व आकार (साईज) ही असतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न २०. सीआरटी व फ्लॅटपॅनल हे प्रिटरचे प्रकार आहेत.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न २१. सीआरटी व फ्लॅटपॅनल हे मॉनिटर्सचे प्रकार आहेत.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !




प्रश्न २२. प्रिंटरचे रिझोल्युलेश ठरविण्यासाठी ............... या मेजरमेंटचा उपयोग केला जातो.
      डीपीआय
      एपीआय
      सीपीआय
      बीपीआय

उत्तर तपासा !



प्रश्न २३. इंकजेट, लेझर आणि थर्मल ................ चे सर्वसामान्य प्रकार आहेत.
      प्रिंटर्स
      मॉनिटर
      माउस
      कीबोर्ड

उत्तर तपासा !



प्रश्न २४. इंकजेट, लेझर आणि थर्मल प्रिंटर्सचे सर्वसामान्य प्रकार आहेत.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !




प्रश्न २५. ............ सोडल्यास प्रिंटर्सचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
      लेजर
      इंक-जेट
      थर्मल
      ऑटोमॅटिक

उत्तर तपासा !



प्रश्न २६. स्पीकर्स व हेडफोन हे ऑडिओ - आउटपुट डिव्हायसेस सर्वात सामान्य असे प्रकार आहेत.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न २७. .............. हा सर्वात जास्त उपयोगी येणारा ऑडिओ -आउटपुट डिव्हाईस आहे.
      प्रिंटर्स
      कीबोर्ड
      मॉनिटर
      स्पीकर

उत्तर तपासा !



प्रश्न २८. फॅक्स मशीन्स टेलिफोनच्या लाईन्सद्वारा प्रतिमा पाठवितात व ग्रहण करतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न २९. एखाद्या मॉनिटरचा सर्वात महत्वाचा गुणविशेष म्हणजे त्याचे ........
      साईज
      मॉडल
      क्लॅरिटी
      या पैकी नाही

उत्तर तपासा !



प्रश्न ३०. डिजिटल म्युझिक प्लेयर्स' म्हणजे विशेष अशा डिव्हायसेस असुन त्यांचा उपयोग ऑडियो फाईल्सचे सॉर्टींग, ट्रान्स्फरिंग (हस्तांतरण) करण्यासाठी व त्या वाजविण्यासाठी (प्ले करण्यासाठी) केला जातो.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ३१. पुढीलपैकी कोणत्या डिव्हायसेस ह्या इनपुट व आउटपुट डिव्हायसेसचा संयोग आहेत?
      वरील पैकी सर्व
      फॅक्स मशीन्स
      इंटरनेट टेलिफोन्स
      मल्टिफंक्शनल डिव्हाइसेस

उत्तर तपासा !



प्रश्न ३२. पुढीलपैकी कोणती डिव्हाईस ही प्रिंटरचा एक प्रकार नाही?
      लेजर
      ऑप्टोमेकॅनिकल
      इंक-जेट
      थर्मल

उत्तर तपासा !



प्रश्न ३३. एकाच यूनिटमध्ये निरनिराळया डिव्हायसेसच्या संयोगाला ..........म्हणतात
     मल्टिफंक्शनल डिव्हाइस
      हार्डवेअर
      आउटपुट डिव्हाइस
      इनपुट डिव्हाइस

उत्तर तपासा !



प्रश्न ३४. वस्तुंवरील युपीसीज् वाचण्यासाढी दुकानांमध्ये बार-कोड स्कॅनर्सचा उपयोग केला जातो
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ३५. एखाद्या फ्लॅटबेड स्कॅनरची कार्यरीत ही बहुतांशी एखाद्या फोटोकॉपियिंग मशीन सारखी असते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ३६. ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन डिव्हाईस व ऑप्टिकल मार्क रेकग्निशन डिव्हाईस ही दोन्हीही नावे एकाच उपकरणाची आहेत.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ३७. मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आऊटपुटला नेहमी हार्डकॉपी म्हटले जाते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ३८. प्रिंटरच्या एखाद्या प्रतिमेच्या आऊटपुटला नेहमी हार्डकॉपी म्हटले जाते.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ३९. पुढीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही?
      मॉनिटर
      माउस
      किबोर्ड
      जॉयस्टिक

उत्तर तपासा !



प्रश्न ४०. कागदावरती आऊटपुट निर्माण करण्यासाठी कॉम्प्युटर्सना प्रिंटर जोडता येतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ४१. मॉनिटरचे प्राथमिक कार्य म्हणजे युजरला माहिती / इन्फरमेशन दृश्य रुपात दाखविणे.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ४२. कॉम्प्युटरमधील सर्वसामान्य कीबोर्डचे मूलभूत कार्य म्हणजे पियानोप्रमाणे संगीत वाजविणे.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ४३. F1, F2 ह्यासारख्या कीबोर्डवरील कीज् ना ....... म्हटले जाते.
      फंक्शन कीज्
      नेव्हिगेशन कीज्
      टॉगल कीज्
      कॉंबीनेशन कीज्

उत्तर तपासा !



प्रश्न ४४. डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माउस पॉईंटरला ---- हे नाव आहे.
      की पॉईंटर
      डीस्प्ले पॉईंटर
      ऍरो पॉईंटर
      स्लायडर

उत्तर तपासा !



प्रश्न ४५. पुढीलपैकी कोणते उपकरण हे एक पॉईंटिंग टाईप डिव्हाइस नाही?
      माउस
      टच स्क्रीन
      जॉयस्टिक
      कीबोर्ड

उत्तर तपासा !



प्रश्न ४६. जलद असे कॉम्प्युटर गेम्स खेळण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते?
      जॉयस्टिक
      कीबोर्ड
      माउस
      लाईटपेन

उत्तर तपासा !



प्रश्न ४७. पुढीलपैकी कोणती की ही टॉगल की नाही?
      कॅप्सलॉक
      नमलॉक
      कंट्रोल
      स्क्रोललॉक

उत्तर तपासा !




प्रश्न ४८. कीबोर्डवरील बाण असलेल्या कीज् ना .... म्हटले जाते.
      फंक्शन कीज्
      नेव्हिगेशन कीज्
      न्युमेरिक कीज
      स्पेशल परपज कीज्

उत्तर तपासा !




प्रश्न ४९. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ऍक्सेस मिळविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे ..............चा वापर करणे.
      कीबोर्ड
      जॉयस्टिक
      माउस
      वरील पैकी सर्व

उत्तर तपासा !



प्रश्न ५०. ............ ही उपकरणे, लोकांना समजते ते कॉम्प्युटर प्रक्रिया करु शकेल अशा स्वरुपात भाषांतरित करतात.
      आउटपूट
      इनपुट
      युनिकोड
      डिस्प्ले

उत्तर तपासा !



प्रश्न ५१. इनपुट डिव्हायसेस, लोकांना समजते ते, कॉम्प्युटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरुपात भाषांतरित करतात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ५२. ट्रॅकबॉल हे एखादे पॉईंटिंग उपकरण नाही.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ५३. टच् सरफेस हे एक पॉईंटिंग उपकरण आहे.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ५४. एकादा माउस व ट्रॅकबॉल ह्यांची कार्ये वेगवेगळी आहेत.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ५५. बँकेमध्ये चेकवरुन डेटा रीड करण्यासाठी एमआयसीआरचा उपयोग करणे शक्य आहे
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ५५. स्पेशल परपज (खास कामासाठी असलेले) ग्राफिक्स निर्माण करण्यासाठी प्लॉटर्स वापरले जातात.
      चूक
      बरोबर

उत्तर तपासा !



प्रश्न ५६. तुम्हाला तुमच्या नविन ऑफ़िस च्या ओपनिंग सेरेमनी चे फ़ोटोज सर्व एम्प्लोयिजना पाठवायचे आहेत. हा प्रसंग लक्षात घेता तुम्ही कोणत्या विशिष्ट डीव्हाईस चा उपयोग कराल ते सांगा.
      MP3 प्लेयर
      I POD
      डिजिटल कॅमरा
      रेडीओ

उत्तर तपासा !



प्रश्न ५७. एखादे लक्षण चालू / बंद (ऑन अँड ऑफ) करणाऱ्या कॅप्स लॉक सारख्या कीज् ना ... म्हटले जाते.
      टॉगल कीज्
      नेव्हिगेशन कीज्
      फंक्शन कीज्
      कॉंबीनेशन कीज्

उत्तर तपासा !

Share:

Search This Blog

Labels

Theory (5)

सिस्टम सॉफ्टवेअर थेअरी मराठी मध्ये

सिस्टम सॉफ्टवेअर प्रश्न १  माहितीमध्ये (इन्फर्मेशन) ऍक्सेस मिळविण्यासाठी हार्डवेअरची सेटिंग्ज बदलण्यासाठी व त्यात साठविलेली माहिती ...