सिस्टम सॉफ्टवेअर
प्रश्न १ माहितीमध्ये (इन्फर्मेशन) ऍक्सेस मिळविण्यासाठी हार्डवेअरची सेटिंग्ज बदलण्यासाठी व त्यात साठविलेली माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन हेल्प मिळविण्यासाठी आणि कॉम्प्यूटर शट-डाउन करण्यासाठी .......हा आज्ञावली (लिस्ट ऑफ कमांडस) प्रदर्शित करतो.डेस्कटॉप
आयकॉन्स
स्टार्ट बटन
जीयुआय
उत्तर तपासा !
प्रश्न २ जर इन्टरनेट वरून वाइरस असलेली फाइल तुम्हाला मिलाली तर वाइरस काढून टाकण्यासाठी तुम्ही काय वापराल?
युनिकोड
नोर्टन
डिस्क क्लिनअप
डिस्क डिफ्रग्मेंटर
उत्तर तपासा !
प्रश्न ३ सिस्टिम सॉफ्टवेअरमध्ये ............. समाविष्ट आहेत.
युटिलिटिज
लँग्वेज ट्रॅन्स्लेटर्स
डिव्हाइस ड्राइव्हर्स
ऑपरेटिंग सिस्टिम्स
उत्तर तपासा !
प्रश्न ४ ऑपरेटिंग सिस्टिम, युटिलिटिज, डिव्हाईस ड्रायव्हर्स, आणि लँग्वेज ट्रान्स्लेटर्स हे इनपुट डिव्हायसेसचे प्रकार आहेत.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ५ मूळ फाईल्स नष्ट झाल्यास किंवा हरविल्यास फाईल काँप्रशन प्रोग्राम्स हे वापरावयाच्या फाईल्सच्या प्रती करुन देतात
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ६ फाईल काँप्रशन प्रोग्राम्स फाईल्सचा आकार कमी करतात की ज्यामुळे त्या डिस्कवर कमी जागा व्यापतात.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ७ नॉर्टन ऍंटीव्हायरस युटिलीटी, हार्ड डिस्कवरील अनावश्यक फाईल्स ओळखून काढते व केवळ युजरने परवानगी दिल्यासच त्या पूसून टाकते( इरेज करते).
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ८ हेल्प मेनु, इन्फर्मेशन ऍक्सेस देण्यासाठी,हार्डवेअरची सेटिंग्स बदलण्यासाठी, त्यात असलेली माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन मदत मिळविण्यासाठी आणि काँप्युटर शट-डाउन करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या कमांड्स प्रदर्शित करतो.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ९ पुढीलपैकी कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ग्राफिकल इंटरफेस आहे?
विंडोज विस्टा
विंडोज एक्सपी
विंडोज 2000
एम एस डॉस
उत्तर तपासा !
प्रश्न १० जीयुआयचे संपूर्ण रुप म्हणजे गाईड युजर इंटरफेस
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न ११ ऑपरेटिंग सिस्टिमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे?
युजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे
युजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे
ऍप्लिकेशन्स चालविणे
वरील पैकी सर्व
उत्तर तपासा !
प्रश्न १२ आयकॉन्स हे, स्त्रोतांचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस उपलब्ध करुन देणारे व ऍप्लिकेशन्स रन करणारे प्रोग्राम्स आहेत.चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १३ ऑपरेटिंग सिस्टिमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे?
युजर इंटरफेस प्रोव्हाइड करणे
ऍप्लिकेशन्स चालविणे
रिसोर्सेस मॅनेज करणे
वरील पैकी सर्व
उत्तर तपासा !
प्रश्न १४ बूटिंग म्हणजे, एका वेळी एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स रन करण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १५ डिस्क क्लीन अप प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून काँप्युटरचे रक्षण करण्यासाठी असतात.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न १६ ......... हा एका माउसद्वारा नियंत्रित केला जातो व करंट फंक्शनच्या संदर्भाने त्याचा आकार बदलतो.
एरो पॉइंटर
की पॉइंटर
या पैकी नाही
वरील पैकी सर्व
उत्तर तपासा !
प्रश्न १७ ............ चा उपयोग नेटवर्क केलेल्या किंवा एकमेकांशी जोडलेल्या काँप्यूटर्सचा समन्वय साधण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी केला जातो.
नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम्स(एनओएस)
मायक्रोसॉफ्ट डॉज
विंडोज विस्टा
वरील पैकी सर्व
उत्तर तपासा !
प्रश्न १८ "एंड युजर सॉफ्टवेअर'' म्हणून वर्णन करता येईल असा एक सॉफ्टवेअरचा प्रकार.
ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर
ऑपरेटिंग सिस्टिम्स
सिस्टिम सॉफ्टवेयर
वरील पैकी सर्व
उत्तर तपासा !
प्रश्न १९ डायलॉग बॉक्स ही एक प्रकारची खास विंडो असून ती तुम्हाला एक प्रश्न विचारते, एखादे काम करण्यासाठी ऑप्शन्स निवडण्यास मदत करते किंवा तुम्हाला माहिती उपलब्ध करुन देते.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २० ह्या ऑपरेटिंग सिस्टिम्सपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो?
विंडोज ७
एम एस डॉस
विंडोज विस्टा
वरील पैकी सर्व
उत्तर तपासा !
प्रश्न २१ ……..ह्यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात.
ऑपरेटिंग सिस्टिम्स
ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर
डिव्हाइस ड्राइव्हर्स
युटिलिटीज
उत्तर तपासा !
प्रश्न २२ युटिलीटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात.
बरोबर
चूक
उत्तर तपासा !
प्रश्न २३ ऑपरेटिंग सिस्टिम्स हे स्त्रोतांचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस पुरविणारे आणि ऍप्लिकेशन्स चालविणारे प्रोग्राम्स आहेत.
बरोबर
चूक
उत्तर तपासा !
प्रश्न २४ ……...ही ऑपरेटिंग सिस्टिमची एका वेळेला एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
मल्टिटास्किंग
बूटिंग
रिस्टार्टींग
ट्रबल शूटिंग
उत्तर तपासा !
प्रश्न २५ कॉम्प्यूटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टिमचे ....... करणे म्हणतात.
बूटिंग
मल्टिटास्किंग
रिस्टार्टींग
ट्रबल शूटिंग
उत्तर तपासा !
प्रश्न २६ ……...हे डेटा व प्रोग्राम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात.
डेस्कटॉप
आयकॉन्स
फोल्डर
फाईल
उत्तर तपासा !
प्रश्न २७ ट्रबल शूटिंग प्रोग्राम्स हार्डवेअर व सॉफ्टवेअर ह्या दोघांमधीलही समस्या ओळखते व शक्यतो ते सुधारण्याचा प्रयत्न करते.
बरोबर
चूक
उत्तर तपासा !
प्रश्न २८ अँटी व्हायरस प्रोग्राम्स हे व्हायरस प्रोग्राम्सच्या आक्रमणापासून कॉम्प्यूटरचा बचाव करण्यासाठी असतात.
चूक
बरोबर
उत्तर तपासा !
प्रश्न २९ ……...हा एक युटिलिटी प्रोग्राम् असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रॅग्मेंटस शोधून ते नष्ट करुन फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो.
अँटि व्हायरस
डिस्क क्लिनअप
डिस्क डिफ्रग्मेंटर
फाईल काँप्रेशन
उत्तर तपासा !
प्रश्न ३० हे एक लोकप्रिय आणि मुक्त (फ्री) असे युनिक्स ऑपरेटिंग सिस्टिमचे रुपांतर (Version) आहे.
विंडोज एक्सपी
लिनक्स
विंडोज विस्टा
विंडोज ७
उत्तर तपासा !
प्रश्न ३१ मल्टि टास्किंग ही, एका वेळेला एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
बरोबर
चूक