System Unit - सिस्टम यूनिट theory नोट्स मराठी
प्रश्न १ खालीलपैकी कोणती प्राईमरी मेमरी आहे?
सीएमओएस
रॉम
रॅम
हार्डडिस्क
उत्तर तपासा !
प्रश्न २ चिनी व जापानी ह्यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला १६ बिट कोड म्हणजे ?
...